चंद्रपूर जिल्ह्यात दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी...

तीन बाधितांच्या मृत्यू सह 353 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 1 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार...

राज्य सरकार विरोधात कंत्राटदारांचा एल्गार

कंत्राटदारांची देयके अडकली शासन दरबारी,9 एप्रिल ला कंत्राटदार करणार 'धरणे आंदोलन' चंद्रपूर: शासनाची गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सर्व विभागांच्या कंत्राटदाराची देयके देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात टाळाटाळ सुरु आहे, ती तातडीने थांबवावी, अन्यथा मोठा आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक...

आता ५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी

मुंबई, दि. ३१ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले...

“मिशन अभिनव चंद्रपूर” ची स्थापना

शहरातील पाणी समस्या,वाढीव मालमत्ता कर व इतर गंभीर प्रश्नावर करणार जनआंदोलन चंद्रपूर: चंद्रपूर शहर हे ऐतिहासीक वारसा लाभलेले असले तरी या शहराला जानकारकर्त्यानी दुर्लक्ष केल्यामुळे विविध गंभीर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. लोकप्रतिनिधीच जेव्हा समस्यांकडे कानाडोळा करू लागतात,तेव्हा जनतेमधून कुणा...

24 तासात एका बाधिताच्या मृत्यू सह 280 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 31 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 208 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 280 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार...

उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन

चंद्रपूर: समता परिषदेचे माजी चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते, तुळजाई जलसेवा चंद्रपूरचे संचालक बालाजी वॉर्ड निवासी उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान ३० मार्च रोजी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आई -वडील...