दुर्दैवी!पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

चंद्रपूर: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्याचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारा माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता....

लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २:  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील...

चंद्रपूर जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद

चंद्रपूर दि. 2 एप्रिल : कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया' प्रमाणात वाढत असल्याने आपात्कालीन परिस्थीती उद्भवू नये यादृष्टीने पुर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी...

पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे दिनांक 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वा....

जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या आदेशानुसार सिटीस्कॅन तपासणी करिता शासन दर निश्चित

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या...

दोन बाधितांच्या मृत्यू सह चंद्रपूर जिल्ह्यात 297 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 179 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 297 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार...

आशा घटे ला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिने वेकोलि अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला बडतर्फ...