संपादक : सुनील तिवारी
Home नागपूर

नागपूर

नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन

नागपूर, दि.18 : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून  प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक...

पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस;मदत व बचावकार्य सुरु

यवतमाळ:विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. पाण्याचा प्रवाह जोरात...

ब्रेव्हे (BRM) मध्ये सहभागी झाले चंद्रपूरचे १६ सायकलपटू

चंद्रपूर: लांब पल्याच्या सायकलिंगकरीता ऑडेक्स पॅरिस या संस्थेच्या राँदेनिअरींग उपक्रमाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल नागपूर राँदेनिअर्स या सायकलपटूंच्या क्लबच्या वतीने, १२ सप्टेंबर रविवार ला २०० किलोमीटरच्या ब्रेव्हे चे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच या उपक्रमात २२५ सायकलपटू सहभागी...

नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर

कडक निर्बंध लावणार : पालकमंत्री डॉ.नितीन राऊत  नागपूर, दि. 6 :गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे.  पुढील...

आ.किशोर जोरगेवार यांनी नागपूर विमानतळावर केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वागत

चंद्रपूर:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज विदर्भाच्या दौ-यावर आहे. या निमीत्य आज त्यांचे नागपूर येथील विमानतळावर आगमन झाले असता आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज विदर्भाच्या दौ-यावर आहे. या दरम्याण चंद्रपूर जिल्हातील...

नागपूर विभागातील जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 : नागपूर प्रादेशिक मंडळातील मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत प्रलंबित कामांना सुधारित प्रशासकिय मान्यता देऊन पुढील कामांना गती द्यावी. याचबरोबर जलसंधारण विभागातील उपअभियंता संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने तातडीने भरावीत, जलसंधारणाच्या संबंधित कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती असलेले सल्लागार...

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाची नागपूर विभागीय कार्यकारीणी जाहीर

चंद्रपूर:अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर विभागीय कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी असून या मंडळाद्वारे आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात...

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला पदाचा राजीनामा

नागपूर, 21 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे परिणाम अजूनही भाजपमध्ये दिसून येत आहे. होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला असल्याची...

शहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट

नागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे. वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर...

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

नागपूर : तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसला आहे. यंदाच्या या निवडणुकीत काँग्रेसचे(महाविकास आघाडीचे) अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उम्मेदवार महापौर संदीप जोशी यांचा दारुण पराभव केला आहे. नागपूर...