संपादक : सुनील तिवारी

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात जमावबंदी

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाचे दिवशी सुरक्षा व शांतता अबाधीत राहावी म्हणूज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...

पदं मिरविण्यासाठी नाही,तर सेवेसाठी असतात-आ.सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर:भारतीय जनता पक्षात घराणेशाही नाही.या पक्षात कुटुंबव्यवस्थेला स्थान नाही,पण हा पक्ष एक परिवार आहे.संघटनेमध्ये पारिवारिक भावना असली की पक्ष मोठा होतो.सामान्य माणसांत विश्वास निर्माण होईल असे कार्य करा.पदं फक्त मिरविण्यासाठी नाही तर,जनतेच्या सेवेसाठी असतात.असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री,विधिमंडळ लोकलेखा समिती(म.रा)अध्यक्ष,आ.सुधीरभाऊ...

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी

चंद्रपूर, दि. 13 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. ज्या ग्रामपंचायतीचे मतदार क्षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रातील सर्व...

काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची निवड

चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे विचार प्रभावीपणे समाज माध्यमातून मांडणारे वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची चंद्रपूर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र...

…त्या प्रकल्पग्रस्तांचे गुन्हे मागे घ्या

चंद्रपूर : येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील सात प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरिता ५ ऑगस्ट २०२० रोजी संच ८/९ च्या चिमणीवर चढले होते. त्यांच्या या आंदोलनानंतर दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे ३८ प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु...

गेल्या २६ वर्षांपासूनच्या निप्पॉंन डेन्ड्रोचा जागेवर नवीन प्रकल्प उभारणार  

चंद्रपूर : गेल्या २६ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३ हेक्तर नवीन अद्यापावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने हि जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून सध्यस्थितीत  महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक...

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बंद चारचाकी व दुचाकी वाहनांना “धक्का मारो”...

चंद्रपूर:- देशात उच्चांक गाठलेल्या इंधन दरवाढी च्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात चारचाकी बंद वाहनाला रस्सीने खेचून जिल्हाधिकारी कार्यालयावर अभिनव पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोलवर ५० टक्के कर व...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...