संपादक : सुनील तिवारी

एका बाधिताच्या मृत्यू सह 6 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 456 नमुने संकलीत करून कोरोना तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी एक लाख 75 हजार 375 नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह तर 3 हजार 74 नमूने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.‍ एक हजार 335 अहवाल...

24 तासात 19 नव्याने पॉझिटिव्ह,22 झाले कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 68 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून...

‘घरकुल मार्ट’च्या माध्यमातून महिलांची ‘घे भरारी’

चंद्रपूर : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात छोट्या आणि मोठ्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. संपूर्ण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. आता करायचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर पडला आहे. यातून मार्ग काढत वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील 'घे भरारी' महिला ग्रामसंघाने...

चंद्रपूर महानगरपालिका तर्फे उभारण्यात आली ‘माणुसकीची’ भिंत  

चंद्रपूर ३० जानेवारी -  चंद्रपुर शहर महानगरपालिकेतर्फे नेताजी चौक बाबूपेठ येथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. मनपा आयुक्त श्री राजेश मोहिते व  उपायुक्त श्री विशाल वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संकल्पनेचे उदघाटन 30 जानेवारी रोजी सकाळी 10,30  वाजता करण्यात...

चंद्रपूरात प्राचीन विहीर स्वच्छतेसाठी मनपा व इको प्रोचे संयुक्त अभियान

चंद्रपूर ३० जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिका व इको प्रो संस्थेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत गोंडकालीन ऐतिहासिक बावडी - विहीर स्वच्छता अभियान संयुक्तरीत्या हाती घेण्यात आले आहे. बाबुपेठ येथील अभियान स्थळी आज आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी भेट दिली व...

चंद्रपूर वनविभागातील भद्रावती वनपरिक्षेत्रात नर वाघाचा मृत्यू

चंद्रपूर,दि. 29 : काल दिनांक 28 जानेवारी रोजी चंद्रपूर वनविभागा अंतर्गत भद्रावती परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चिपराळा येथे कक्ष क्रमांक 210 मध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दुपारच्या सुमारास वन्यप्राणी वाघ (नर) मृत अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप...

पूर्व परवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट

चंद्रपूर, दि. 29 : सन 2021 मध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सवातील 3 दिवस (अनंत चतुर्दशी व 2 दिवस), नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी हे 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व 31 डिसेंबर या 10 दिवसासाठी...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...