संपादक : सुनील तिवारी

कोरोना सहायता कक्षाचे उद्या उद्घाटन

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील कस्तूरबा चौकातील पक्ष कार्यालयात कोरोना सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन रविवारी (ता. ११) दुपारी १२ वाजता कोरोना योद्ध्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाला शहर जिल्हा...

‘ब्रेक द चेन’ : जाणून घ्या आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुंबई, दि. 9 : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. १.     डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स...

24 तासात तब्बल 784 नवे रुग्ण,नऊ बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 09 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 784 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार...

आज रात्री 8 वाजता पासून दोन दिवसाची संचारबंदी

चंद्रपूर ९ एप्रिल -- मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात शुक्रवार रात्री आठ पासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसा करता संचारबंदी लागू करण्यात आली आहे या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील...

9 बाधितांच्या मृत्यू सह 668 नव्याने पॉझिटिव्ह

चंद्रपूर, दि. 08 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार...

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, खाजगी शिकवणी वर्गांवर मनपाची कारवाई

चंद्रपूर ८ एप्रिल - शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन,इंस्पायर कोचिंग क्लासेस , इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तसेच हल्दीराम...

लसीकरणातून कोरोनाविरूद्धची लढाई;आम्ही लढू . . आम्ही जिंकू . .

चंद्रपूर: सगळीकडे सध्या कोरोनाविरूद्ध लढा सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्येदेखील कोविड- 19 चे काल 7 एप्रिल रोजीपर्यंत 30 हजार 500 एवढे बाधित रुग्ण आढळून आले असून 447 बाधीतांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. अतिशय वेगाने संसर्ग...

श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

0
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...

सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी

0
दंड व फौजदारी कारवाई होणार चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

0
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...

साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण

0
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...

अन्यथा अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई!

0
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी /...