विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

मुंबई, दि. 4 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here