
चंद्रपूर: येथील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत खजांची यांच्या पत्नी मोना खजांची यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सौ. मोना प्रशांत खजांची (वय 69) यांनी आज 25 ऑक्टोबरला दुपारी शेवटचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पती, मुलगा , सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्या एडवोकेट मोहित खजांची यांच्या मातोश्री होत.
त्यांची अंतिम यात्रा मंगळवार 26 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजता गजानन मंदिर परिसरातील आदर्श सोसाइटी येथील राहत्या घरुन शांतिधाम साठी निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःखः सहन करण्याची शक्ती देवो हीच सा. चंद्रपुर एक्सप्रेस व तिवारी परिवारा तर्फे प्रार्थना.