फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या कार्यकारिणीची घोषणा

अध्यक्षपदी रामकिशोर सारडा तर सरचिटणीस पदी अनिल टहलियानी यांची निवड

चंद्रपूर:चंद्रपुरात ४५ विविध व्यापारी-उद्योजक संघटनांची शिर्षस्थ संस्था म्हणून स्थापित झालेल्या फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्ष रामकिशोर सारडा यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्यातील व्यापरिक, औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांचे समाधान आणि जिल्ह्याचा वाणिज्यिक विकास नियोजितपणे करण्याचे उद्देशाने MIDC असो.,केमिस्ट असो.,व्यापारी मंडळ,सराफा असो. अश्या एकूण 45 विविध क्षेत्रातील संघटना ची ही शीर्षथ संघटना म्हणून कार्य करणार आहे.
घोषित कार्यकारिणी मध्ये जिल्हा संयोजक म्हणून रामजीवन सिंह परमार, उपाध्यक्ष श्याम कुंदोजवार,सुमेध कोतपल्लीवार, दिनेश बजाज, गोपाल सारडा, महासचिव अनिल टहलियानी , सचिव पदी पंकज शर्मा, दिनेश नथवानी, सहसचिव संजय सराफ, लक्ष्मीनारायण चांडक (मुन्ना), कोषाध्यक्ष संदिप महेश्वरी, तर जनसंपर्क अधिकारी पदी चिराग नथवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून रमेश पटेल, फकरुद्दिन बोहरा, सुदेश रोहरा, गोपाल एकरे,असगरअली वाना, महेश मानेक,भरत शिंदे,प्रशांत आवळे,मुकेश राठोड,मनिष चकनलवार,गिरीश उपगन्लावार,ओमप्रकाश अग्रवाल,रामचंद्र डोंगरवार, कलीम अहमद शेख,गोपाल विरानी,सुशील नारंग(हिरा),
अॅड. भास्कर सरोडे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर
सल्लागार म्हणून योगेश भंडारी (मुन्ना), महेन्द्र मंडलेचा,नरेन्द्र सोनी,श्रीचंद हसानी,शिव सारडा, मिलींद कोतपल्लीवार,
सामाजिक व सांस्कृतिक समिती मध्ये अरविंद सोनी,मनीष राजा,सुधीर बजाज, समीर साळवे,रविंद्रसिंग भाटीया,आरीफ खाखु,
विधी व कर समिती चे सल्लागार म्हणून सी.ए. प्रवीण गोठी,अॅड. अनुप आमटे,अॅड. अभय कुल्लरवार, मनीष सुचक,सागर चिंतावार, गिरीष नंदुरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ही कार्यकारिणी संगठनेच्या उद्देशाला सार्थ करण्याचे काम करेल असा विश्वास अध्यक्ष सारडा यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here