उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे निधन

चंद्रपूर: समता परिषदेचे माजी चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते, तुळजाई जलसेवा चंद्रपूरचे संचालक बालाजी वॉर्ड निवासी उमाकांत भय्याजी निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान ३० मार्च रोजी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आई -वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here