चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग

चंद्रपूर:जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात भीषण आग लागल्याची माहिती पुढे येत आहेत.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आज 25 फेब्रुवारीला दुपारी अचानकपणे लागलेल्या या आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here