मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालवा पाहणी दौरा कार्यक्रम पुढीलप्रमणे आहे.
दि. 8 जानेवारी 2021 रोजी दु. 1.30 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान ता. ब्रम्हपुरी येथे हेलीकॉप्टरने आगमन. दु. 1.35 वा. घोडाझरी उपकालवाकडे प्रयाण. दु. 1.50 वा. घोडाझरी उपकालवा येथे आगमन व पाहणी. दु. 2.20 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान, ब्रम्हपुरीकडे प्रयाण. दु. 2.35 वा. हेलीपॅड येथे आगमन. दु. 2.40 वा. नागपूर विमानतळाकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here