आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण

चंद्रपूर:राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली असून या संबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटर वर ट्वीट करुन दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here