चंद्रपूर जिल्हा कारागृहात ‘कोरोना’ स्फोट

चंद्रपूर:2 सप्टेंबर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह आता कोरोना चा ‘हॉटस्पॉट’ झालाय.हाती आलेल्या माहितीनुसार जिल्हा कारागृहात एकूण 550 बंदिस्त कैदी व 50 कर्मचारी अश्या एकूण 600 जणांपैकी जवळपास 300 जणांची कोविड चाचणी आतापर्यंत करण्यात आली असून त्यापैकी 168 कैदी,3 वरिष्ठ कारागृह अधिकारी व 14 कर्मचाऱ्यांना सह एकूण 185 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कारागृहात एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासना मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here